राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समितीतील जागा वेळोवेळी रिक्त होतात. त्या नैमित्तिक रिक्त जागा भरण्याची पद्धत या लेखातून माहिती देत आहोत.
नैमित्तिक रिक्त जागा होण्याची चार कारणे:
१.मृत्युमुळे रिक्त होणारी जागा
२.राजीनाम्यामुळेरिक्तहोणारीजागा
३.अपात्रता अथवा निष्कासनामुळे रिक्त होणारी जागा
४.समिती सदस्याच्या कामकाज करण्यास असमर्थ होण्यामुळे रिक्त झालेली जागा
मंडळी, मंडळी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ सीबी व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ नुसार ज्या सहकारी संस्थेच्या समितीची मुदत संस्थेच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिनांकापासून अडीच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेली आहे. अशा समितीत निर्माण झालेल्या नैमिनीक रिक्त जागा, ज्या प्रवर्गातील आहेत त्याच प्रवर्गातील पात्र सदस्यांमधून स्वीकृतीने संस्थेच्या समितीकडून संचालक मंडळ सभेमध्ये निर्णय घेवून भरण्याचे प्राधिकरणाने दिलेले आहेत, अशा रिक्त झालेल्या पहिल्या २ जागा समिती स्वीकृतीने भरू शकते. तसेच नैमित्तिक रिक्त जागा भरणेबाबत प्राधिकरण कार्यपध्दती निश्चित केली आहे
नैमित्तिक रिक्त जागा भरण्याची कार्यपद्धती:
१. नैमितीक रिक्त पदाबाबतची माहिती संबंधित संस्थेने प्राधिकरणास व जिल्हा/तालुका/वॉर्ड सहकारी निवडणूक अधिकारी यांना पद रिक्त झाल्यापासून १५ दिवसाचे आत कळवले पाहिजे
२. ज्या प्रवर्गातील जागा रिक्त झाली आहे, त्याच प्रवर्गातील तसेच पोटनियमात नमुद संबंधीत मतदारसंघ/गटातील संस्थेच्या सभासदांमधील पात्र व्यक्तीची अधिनियम, नियम, संबंधीत संस्थेचे पोटनियम व निवडणूक नियमानुसार संचालक मंडळ असे नैमित्तीक रिक्त झालेल्या पदासाठी स्विकृतीने निवड करू शकते.
३. अशा नैमित्तीक रिक्त पदे भरण्याकरीता संस्था पोटनियमातोल संबंधीत तरतुदीनुसार संचालक मंडळाच्या सभेचे आयोजन केले पाहिजे.
४. संबंधीत संस्थेचे सचिव/ मुख्य कार्यकारी अधिकारी तत्पुर्वी नैमित्तीक रिक्त जागा भरण्याकरीता इच्छुक पात्र सभासदाकडून अर्ज मागवण्याच्या प्रयोजनार्थ संस्थेच्या नोटीस बोडर्डावर व निबंधक कार्यालयाच्या नोटीस बोडांवर नोटीस देवून सदर नोटोशीत अर्ज सादर करण्याची अंतीम दिनांक नमुद करावी. अर्ज सादर करण्यासाठी किमान ७ ते १५ दिवसांचा अवधी देणे आवश्यक
५. इच्छुक सभासद आपल्या अर्जासह रिक्त पदासाठी पात्र असलेबाबत स्वयंघोषणापत्र व यानुसार सदर सभासद महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कअ व नियम १९६१ व संस्थेचे मंजूर उपविधीनुसार संचालक होणेस अपात्र नाही असे घोषणापत्र विहित मुदतीत संस्थेचे सचिवांकडे अर्जासोबत सादर करावा.
६. सदर अर्जाची तसेच संबंधीत माहितीची छाननी करुन संचालक मंडळ सभेचे आयोजन वरील अ.क्र. ४ मध्ये नमुद केलेल्या अंतिम दिनांकापासून १५ दिवसांच्या आत करणेबाबत संस्थेचा सचिवाने कार्यवाही करावी.
७. अ.क्र. ६ मधील नमूद संचालक मंडळ सभा रिक्त पदे भरणेबाबतच्या एकाच विषयावर घेणेत यावी. सदर सभेत अन्य विषयावर चर्चा करता येणार नाही. तसेच मागील सभांमधील इतिवृत कायम करण्याबाबत देखील कार्यवाही करता येणार नाही.
८. संस्थेचा सचिवाने संचालक मंडळ सभेमध्ये झालेला निर्णय व विहित नमुन्यातील इतिवृत्त सभा झालेपासून सात दिवसाचे आत संबंधित निबंधकाकडे व जिल्हा/तालुका/प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करावे.
९. अशाप्रकारे स्वीकृतीने भरावयाचे नैमित्तिक रिक्त पदे ही समितीच्या एकुण कालावधीत दोन पेक्षा अधिक भरता येणार नाहीत. प्रथम रिक्त होणाऱ्या दोन जागा प्रथमतः स्वीकृतीने भरता येतील व तदनंतर रिक्त होणाऱ्या जागा निवडणूकीद्वारे भरण्याचा प्रस्ताव प्राधिकरणास सादर करून मगच कार्यवाही होईल.
१०. निवडणूक निकालाच्या दिनांकापासुन अडीच वर्षांच्या आत संचालक मंडळात नैमित्तीकपणे रिक्त झालेली जागा निवडणूकीद्वारे भरता येतील.
अशा पहिल्या दोन रिक्त जागा भरताना नैमित्तिक पद कोणत्या तारखेस रिक्त झालेआहे ही बाब विचारात न घेता असे नैमित्तिक रिक्त पद भरतेवेळी समितीची मुदत ही अडीच वर्षापेक्षा जास्त झाली असल्यास ती स्वीकृतीने भरता येऊ शकते.
Read here more about society elections:
#WeRunSocieties
[…] How to fill the Vacancy in Society Committee – Dear Society. राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समितीतील जागा वेळोवेळी रिक्त होतात. त्या नैमित्तिक रिक्त जागा भरण्याची पद्धत या लेखातून माहिती देत आहोत. नैमित्तिक रिक्त जागा होण्याची चार कारणे: १.मृत्युमुळे रिक्त होणारी जागा २.राजीनाम्यामुळेरिक्तहोणारीजागा ३.अपात्रता अथवा निष्कासनामुळे रिक्त होणारी जागा ४.समिती सदस्याच्या कामकाज करण्यास असमर्थ होण्यामुळे रिक्त झालेली जागा मंडळी, मंडळी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ सीबी व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ नुसार ज्या सहकारी संस्थेच्या समितीची मुदत संस्थेच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिनांकापासून अडीच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेली आहे. […]

[…] हस्तांतरण शुल्क: मडळी! How to fill the Vacancy in Society Committee – Dear Society. Sony PlayStation 4 | PS4 Slim | 1 Tb | 11 Top Games Free | Seller Refurbished | HGworld | Happy […]
[…] How to fill the Vacancy in Society Committee – Dear Society. राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समितीतील जागा वेळोवेळी रिक्त होतात. त्या नैमित्तिक रिक्त जागा भरण्याची पद्धत या लेखातून माहिती देत आहोत. नैमित्तिक रिक्त जागा होण्याची चार कारणे: १.मृत्युमुळे रिक्त होणारी जागा २.राजीनाम्यामुळेरिक्तहोणारीजागा ३.अपात्रता अथवा निष्कासनामुळे रिक्त होणारी जागा ४.समिती सदस्याच्या कामकाज करण्यास असमर्थ होण्यामुळे रिक्त झालेली जागा मंडळी, मंडळी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ सीबी व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ नुसार ज्या सहकारी संस्थेच्या समितीची मुदत संस्थेच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिनांकापासून अडीच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेली आहे. […]
How to fill the Vacancy in Society Committee – Dear Society
[url=http://www.g31ud1iudv001458go1v1im9789twyh6s.org/]unwqlwrqclv[/url]
anwqlwrqclv
nwqlwrqclv http://www.g31ud1iudv001458go1v1im9789twyh6s.org/