गृहनिर्माण संस्थांना क्रीडा साहित्य पुरवठा! राज्य शासनाचा उपक्रम!!

3
3007
सोसायट्याना क्रीडा साहित्याचे अनुदान
राज्य शासनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण, 2012 अंतर्गत खालील सोसायट्याना क्रीडा साहित्याचे अनुदान/क्रीडा साहित्य वाटप केले जाणार आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक विहित नमुन्यातील अर्ज आणि अर्जांसॊबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रांची माहिती ईमेल आणि व्हाट्सअप वर दिली जाईल.

सदर योजनेचा लाभ गृहनिर्माण संस्थांना मिळावा यासाठी आम्ही वैयक्तिक स्थरावर पाठपुरावा करणार आहोत. अर्ज करणाऱ्या संस्थांना शिफारस पत्र दिले जाणार आहे.

मुंबई मधील २५० सोसायट्यांना क्रीडा साहित्य मंजूर झाले आहे. आता पुणे,सातारा,सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि राज्यातील इतर जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांना लाभ मिळणार आहे.

कृपया खाली लिंक वर क्लिक करून तुमची माहिती द्या, तुम्हाला आम्ही संपर्क करू.

योजनेबाबत माहितीसाठी येथे नोंदणी करा

List of items

संबंधित शासन निर्णय पाहण्यासाठी क्लीक करा.

युवराज(दादासाहेब) पवार
अध्यक्ष
महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन, पुणे शाखा।
9175733957

3 COMMENTS

  1. मी बेरोजगार भूमिहीन मूजर असाघिटंत कामगार संघ पूणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here